शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

By काशिराम म्हांबरे | Updated: August 18, 2023 19:50 IST

नोकरीच्या नावे संशयितांनी फिर्यादींकडून ४ लाख ७० हजार रुपए रक्कम घेतली.

काशीराम म्हांबरे 

म्हापसा-विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बार्देश तालुक्यातील खोर्जुवे-हळदोणा येथील एका युवकाला संशयितांनी ४.७० लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी शेख समीर उर्फ समीर मोहीदीन शेख (नावेली - सासष्टी), मेसर्स नूर अल मारीजन टुरीझमचे सायद शेफ व इतर तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

गेल्या ५ एप्रिल ते १६ जून २०२३ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी ज्योएल कॅजिटन सिक्वेरा (खोर्जुवे-हळदोणा) हे पूर्वीच वरील दोघा संशयितांना ओळखत होते. त्यामुळे त्यांनी संशयितांना नोकरी संदर्भात विचारले. तेव्हा संशयितांनी दुबईमध्येच चांगली नोकरी मिळवून देण्याची त्यांना हमी दिली.फिर्यादी  पुर्वी दुबईमध्ये नोकरीला होते. करोना काळात ते गोव्यात परतले होते. आता त्यांना पुन्हा दुबईमध्ये नोकरीसाठी जायचे होते. नोकरीच्या नावे संशयितांनी फिर्यादींकडून ४ लाख ७० हजार रुपए रक्कम घेतली.

पण त्याबदल्यात नोकरी मिळवून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही. त्यानंतर फिर्यादी ज्योएल यांनी म्हापसा पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरूध्द भादंसंच्या ४२० व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब हे करीत आहेत.    

टॅग्स :goaगोवाfraudधोकेबाजी