शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट येथे पर्यटकाला लुबाडणाºया चौघांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: December 22, 2023 14:10 IST

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली

म्हापसा - कर्नाटकातून आलेल्या पर्यटकाच्या गळ््यातील सोनसाखळी हिसकावणाºया चार संशयितांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे.  निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष एस ए यांनी या संबंधी तक्रार दाखल केली होती. तो लिटल गोवा रेस्टॉरंट जवळ असताना संशयितांनी आरंभी त्याचा मोबाईल फोन तसेच त्याच्या जवळील रोखड रक्कम हिसकावून घेतली. नंतर त्याच्या गळ्यातील २ लाख रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या हिसकावून घेतल्या.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. तपासा दरम्यान मोर्सलीन मोल्ला ( वय २०, पश्चिम बंगाल), राजू मोल्ला ( वय १९, पश्चिम बंगाल), अख्तर अली ( वय २४, पश्चिम बंगाल) तसेच रकीफुल मोंडल ( वय १९, पश्चिम बंगाल) या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तुटलेल्या सोन साखळ्या आढळून आल्या. चारही संशयितांनानंतर पोलीस स्थानकावर आणून त्यांची चौकशी केली असता गुन्ह्यात सहभाग असल्याची कबूली पोलिसांना दिली. त्यांच्या ताब्यात असलेला १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. उर्वरीत चोरीच्या वसुलीसाठी तपास सुरु करण्यात आला आहे. सर्व संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेआहे.