शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 06:56 IST

१४ एप्रिल १९४९ रोजी दिवाड येथे जन्मलेल्या मिस्किता यांनी गोमेकॉमधून एमबीबीएसची पदवी घेतली.

पणजी : राज्याचे माजी महसूल मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता (७०) यांचे सोमवारी (दि. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास  मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव मंगळवारी गोव्यात आणले जाणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. 

१४ एप्रिल १९४९ रोजी दिवाड येथे जन्मलेल्या मिस्किता यांनी गोमेकॉमधून एमबीबीएसची पदवी घेतली.  तसेच जीएस मेडिकल कॉलेज अँड कॉलेज आॅफ फिजिशियन्स अँड सर्जन्स मुंबई येथून त्यांनी एमडी (गायनॅकॉलॉजी) पूर्ण केले. वास्को येथे त्यांनी स्त्री रोग तज्ञ म्हणून काम केले. १९७४ साली ते मगोच्या युवा शाखेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. मगो पक्षाच्या तिकिटावर त्यांनी प्रथम वास्को विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. 

२००७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते पद सांभाळले. तसेच एनआरआय आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

टॅग्स :goaगोवा