शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

२४ जुलै पर्यंत निकालात काढले जातील वनहक्क दावे, व्याघ्र क्षेत्र प्रकरणात सरकारचे न्यायालयात निवेदन

By वासुदेव.पागी | Updated: June 13, 2024 16:17 IST

परिष्ठ क्रमांक ६ मध्ये वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि अनुसिचीत जमातीच्या व इतर दावेदारांचे दावे निकालात काढण्या संबंधी सूचना होत्या.

पणजी: गोव्यात व्याघ्र संरक्षक क्षेत्रासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या मूदतीतच आदिवासी आणि अनुसुचित जमातीच्या लोकांचे वनहक्काचे दावे निकालात काढले जातील असे निवेदन सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिले आहे.  

गोव्यात म्हादई क्षेत्र आणि खोतीगाव अभयारण्य पर्यंतचे वनक्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प म्हणून अदिसूचित करण्याचा  उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे गोवा फाउंडेशनने न्यायालयात अवमान याचिका सादर केली होती. ही याचिका गुरूवारी सुनावणीस आली असता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे सांगण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेत उच्च न्यायालयाच्या आदेशातील परिष्ठ क्रमांक ६ ला आव्हान देण्यात आले नसल्याचे गोवा फाउंडेशनतर्फे युक्तीवाद करताना ॲड नॉर्मा आल्वारीस यांनी सांगितले.  

परिष्ठ क्रमांक ६ मध्ये वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी आणि अनुसिचीत जमातीच्या व इतर दावेदारांचे दावे निकालात काढण्या संबंधी सूचना होत्या. यावर ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले की आदिवासी, अनुसिचीत जमाती आणि इतर दावेदारांचे दावे हे २४ जुलै २०२४ पर्यंत निकालात काढले जातील. हे दावे निकालात काढण्यास  उच्च न्यायालयाने  आपल्या २४ जुलै २०२३ रोजी दिलेल्या आदेशात १२ महिन्यांची मूदत दिली होती. ही मूदत २४ जुलै २०२४ रोजी संपत आहे.

टॅग्स :goaगोवा