शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोककला नृत्यगटात फोंड्याचे सरस्वती कला मंडळ प्रथम, पणजी शिगमोत्सव समितीचा निकाल

By समीर नाईक | Updated: April 1, 2024 16:46 IST

निकालावर फोंडावासीयांचेच वर्चस्व दिसून आले

समीर नाईक, पणजी: पणजी शिगमोत्सव समितीतर्फे राजधानीत शनिवारी आयोजित शिगमोत्सव मिरवणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी फोंडावासियांचेच वर्चस्व दिसून आले. निकालानुसार रोमटामेळ गटात आडपई, फोंडा येथील सुयोग शिगमोत्सव मंडळ यांना, तर चित्ररथ गटात बांदोडा, फोंडा येथील महालक्ष्मी नागरिक समिती आणि लोककला नृत्य गटात कुर्टी, फोंडा येथील सरस्वती कला मंडळ यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

सविस्तर निकाल खालील प्रमाणे:

  • रोमटामेळ गट 

सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई - फोंडा, काकोडा शिगमोत्सव समिती - कुडचडे,  श्री मंडलेश्वर मंगुरू शिगमोत्सव समिती, खांडेपार शिगमोत्सव समिती - खांडेपार, व श्री पाईकदेव शिगमोत्सव समिती यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.

  • चित्ररथ गट 

महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा - फोंडा, कुंभारजुवे नागरिक समिती - कुंभारजुवे, श्री देव दाडेश्वर स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब - नेरूल, कस्सवाडा नागरिक समिती, व आडपई युवक संघ - आडपई यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.

  •  लोककला नृत्य गट 

सरस्वती कला मंडळ कूर्टी - फोंडा, सावईवेरेचो सख्या हरी - सावईवेरे, श्री नवदुर्गा कला आणि संस्कृती मंडळ, विजया कला मंडळ, व ओम नमः शिवाय कला मंडळ यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.

  •  वेशभूषा गट (वैयक्तिक सिनियर) 

धनंजय नाईक (वीरभद्र),  देवेंद्र अकारकर (शेतकरी), मदन तारी (बाहुबली हनुमान), नंदकिशोर चोपडेकर (गरुडराज), व संजय नाईक (रावण) यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस प्राप्त झाले.

  •  वेशभूषा गट (वैयक्तिक ज्युनिअर)

सेजल गावस (अंबाबाई), पर्थवी नाईक शिरोडकर (कष्टकरी),  निशिकांत भोंसले (लक्ष्मी), श्रावणी सातार्डेकर (श्रीकृष्ण), व आराध्या कदम (जय हनुमान) यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस प्राप्त झाले.

टॅग्स :goaगोवा