शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच कि. मी. लांबीच्या मांडवी पुलाचे आज गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:50 IST

नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबलधारीत आहे.

नवी दिल्ली : गोवा स्थित मांडवी नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या रविवारी होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबलधारीत आहे.गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल पणजी शहरातील वाहतुकीचा भार कमी करेल. या पुलामुळे बंगळूरूकडून फोंडा मार्गे येणारी व मुंबईकडे जाणारी वाहने पणजी मध्ये येणार नाहीत. पणजी शहरातील कदंबा बसस्थानक परिसरातील वाहनांची गर्दी कमी होईल. सुमारे ६६ हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करतात, गोव्यातील पर्यटन काळात व रोजच्या अधिक रहदारीच्या वेळांमध्ये यामुळे वाहतूक समस्या उद्भवत असते.संपूर्णपणे भारतीय असलेल्या या पुलासाठी १ लाख घनमीटर उच्च शक्ती व कार्यक्षमता असणारे कॉंक्रिट वापरण्यात आले आहे. याशिवाय २० हजार चार चाकींच्या वजनाइतके म्हणजे १३ हजार मेट्रिक टन गंजप्रतिरोधक मजबूत पोलाद, सहा फुटबॉल मैदासाठी आवश्यक इतके ३२ हजार स्क्वेअर मीटर स्ट्रक्चरल स्टील प्लेट्स, गोवा ते दिल्लीचे अंतर व्यापू शकेल इतके म्हणजे १८०० किलोमीटर हाय टेन्सिल प्री-स्ट्रेसिंग स्टील स्ट्रँड, या २ लाख ५० हजार टन जड असलेल्या या ब्रिजसाठी (५७० बोईंग-७४७ जम्बो जेटच्या वजनाइतके) २६५ गोलाकार ब्रिज बियरिंग्ज व ८८ अत्याधुनिक सिंगल प्लेन मधील उच्च टेंसिइल स्ट्रॅटेन्स केबल्स हर्प प्रकार केबल स्टेप सिस्टीम रिअल-टाइम फोर्स मॉनिटरींग टेक्नॉलॉजीसह सुसज्ज या पुलाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoaगोवा