शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वाघांच्या संरक्षणाबाबत प्रथमच गांभीर्य, उपाययोजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:19 IST

गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे.

पणजी : गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वन खात्याची अनास्था आपल्या अहवालातून दाखवून दिली आहे. वन खाते आता सक्रिय झाले असून म्हादई अभयारण्यात प्रथमच दोन शिकारविरोधी तळ उभे केले जाणार आहेत.

गोव्यातील म्हादई अभयारण्य हे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. या अभयारण्यात कर्नाटकमधूनही वाघ येतात. जर म्हादई अभयारण्यात वाघांच्या संरक्षणासाठी पाऊले उचलली नाहीत तर पट्टेरी वाघांसाठी गोवा राज्य मृत्यूचा सापळा बनेल, असे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे. वन खात्याने यापूर्वी वाघांच्या संरक्षणासाठी गंभीर उपाययोजना केली नाही हेही प्राधिकरणाने आपल्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.

गोव्यातील चार वाघांवर विष प्रयोग करून मारले गेल्यानंतर केंद्रीय चौकशी पथक गोव्यात आले होते. त्या पथकाने गोव्याच्या वन खात्याचे कान पिळल्यानंतर आता वन खात्याने म्हादई अभयारण्यात दोन शिकारविरोधी तळ उभे करण्यासाठी जागा निश्चीत केली आहे. म्हादई अभयारण्यात तीन वाघ अजून असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य हे वाघांसाठी कॉरिडॉर झालेले आहे. कर्नाटकमधील काली व्याघ्र प्रकल्प व भीमगड अभयारण्यातून वाघ गोव्यात येतात.

म्हादई अभयारण्यात दोन तळ उभे केल्यानंतर रात्रीच्यावेळीही वन रक्षक अभयारण्यात राहू शकतील. सध्या रात्रीच्यावेळी अभयारण्यात कुणाचा पहारा नसतो. वाघांनी दोघा शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर हल्ला केल्यानंतर विषप्रयोग करून त्या शेतकऱ्यांनी वाघांची हत्त्या केली. पाचजणांना या प्रकरणी आतार्पयत अटक झाली. गोवा विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. वाघ हत्त्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर वन खात्याने वाघ संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतला आहे. गोव्यात व्याघ्र प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव नव्याने सरकारसमोर मांडला जाऊ शकतो.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवा