शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, रविवार होणार सामना

By समीर नाईक | Updated: August 25, 2023 17:08 IST

२०२३-२४ फुटबॉल हंगामाची सुरुवात यशस्वी चॅरिटी सामन्याने झाली आहे.

गोवा फुटबॉल संघटनेच्या महत्त्वाच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला रविवार, २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एफसी गोवा व चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने सुरुवात होणार आहे, अशी माहिती गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांनी दिली. 

२०२३-२४ फुटबॉल हंगामाची सुरुवात यशस्वी चॅरिटी सामन्याने झाली आहे. आता गोवा प्रोफेशल लीग सामन्यांच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या वेळापत्रक यावेळी जाहीर करण्यात आले. २०२२-२३ फुटबॉल लीग कोणत्याही समस्यांशिवाय यशस्वी झाली होती. यंदाचीही लीग आम्ही आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास डॉ. फर्नांडिस यांनी यावेळी व्यक्त केला.

 स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यातील सामने म्हापसा येथील धुळेर फुटबॉल स्टेडियमवर खेळविण्यात येतील. २८ रोजी सेसा फुटबॉल अकादमी आणि यंग बॉईज ऑफ टोंका तर २९ रोजी गतविजेता धेंपो स्पोर्ट्स क्लबची लढत कुठ्ठाळी विलेजर्स संघाशी होईल. स्पर्धेत नवीनच पदार्पण केलेला जीनो स्पोर्ट्स क्लब आपल्या मोहिमेची सुरुवात २ सप्टेंबर रोजी चर्चिल ब्रदर्स विरूद्धच्या लढतीने - करेल, असेही डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.

 पहिल्या फेरीतील सामनेः (सर्व सामने म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात येणार)२७ ऑगस्ट रोजी - एफसी गोवा वि. चर्चिल ब्रदर्स.२८ ऑगस्ट रोजी - सेसा फुटबॉल अकादमी वि. यंग बॉईज ऑफ टोंका. २९ ऑगस्ट रोजी - धेंपो स्पोर्ट्स क्लब वि. कुठ्ठाळी. ३० ऑगस्ट रोजी - पॅक्स ऑफ नागवा वि. स्पोर्टिंग क्लुब दी गोवा. १ सप्टेंबर रोजी - गार्डीयन ऍजल क्लब वि. वास्को स्पोर्ट्स क्लब.

 दुसऱ्या फेरीतील सामनेः (सर्व सामने म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात येणार)२ सप्टेंबर रोजी - चर्चिल ब्रदर्स क्लब वि. जीनो स्पोर्ट्स क्लब. ३ सप्टेंबर रोजी - पणजी फुटबॉलर्स वि. धेंपो क्लब. ४ सप्टेंबर रोजी - स्पोर्टिंग क्लुब दी गोवा वि. एफसी गोवा. ५ सप्टेंबर रोजी - कुठ्ठाळी विलेजर्स वि. कळंगूट असोसिएशन. ६ सप्टेंबर रोजी - सेसा फुटबॉल अकादमी वि. गार्डीयन ऍजल क्लब. ७ सप्टेंबर रोजी - वास्को स्पोर्ट्स क्लब वि. पॅक्स ऑफ नागोवा. 

टॅग्स :Footballफुटबॉल