शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी विषय नसल्याने विरोधकांकडून खोटे आरोप : मंत्री माविन गुदिन्हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:38 IST

- नारायण गावस पणजी: कॉँग्रेसकडे आता लाेकसभेच्या प्रचारासाठी काही विषय नसल्याने ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप  करत आहेत. काेमुनिदादमध्ये दुरुस्ती ...

- नारायण गावसपणजी: कॉँग्रेसकडे आता लाेकसभेच्या प्रचारासाठी काही विषय नसल्याने ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप  करत आहेत. काेमुनिदादमध्ये दुरुस्ती करुन जागा हडप केली असे कॉँग्रेसने केलेले आरोप चुकीचे आहे. जर यात त्यांना भ्रष्टाचार दिसत असेल  तर माझ्या मुलाने ४०० मीटर जागेसाठी केलेेला अर्ज मी रद्द करायला सांगणार आहे. आम्ही या ४०० मीटर जागेवर नाही असे स्पष्टीकरण पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले. या विषयी कॉँग्रेसने त्यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते.

काेमुनिदादमध्ये दुरुस्ती बदल केला आहे तो लोकांच्या भल्यासाठी सरकार किवा मंत्र्यांकडून कोमुनिदादची जागा हडप करण्यासाठी नाही. पण आता कॉँग्रेसकडे भाजपवर आरोप करण्यासाठी एकही विषय नसल्याने असे मिळेल ते विषय घेऊन आरोप केले जात आहेत. आता अयोध्येत राम मंदिर पूर्ण झाले आहे. सर्वत्र भाजपमय वातावरण आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या दोन्ही जागा ाराज्यातून जाणार हे त्यांना माहित आहे. त्यामुळे  मिळेल तसे आरोप त्यांच्याकडून केले जात आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

या कॉँग्रेसच्या नेत्यांवर असा अब्रुनुकसानीचा दावा करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच महत्वच नाही त्यामुळे त्यांनी कितीही आरोप केले म्हणून आमचे काहीच हाेणार नाही. राज्याची जनता ही  भाजपसोबत आहे. आमच्या सरकारने माेठ्या प्रमाणात विकास केला आहे. साधनसुविधा सर्वत्र केल्या आहेत. त्यामुळे  देशात पुन्हा  मोदीजीच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार येणार आहे, असेही माविन गुदिन्हाे यांनी सांगितले.