शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांची SCO सरचिटणीस झांग मिंग यांच्याशी चर्चा

By किशोर कुबल | Updated: May 4, 2023 13:26 IST

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव आज सकाळी एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत

किशोर कुबल/ पणजी

पणजी : गोव्यात शांघाय को ॲापरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस झांग मिंग यांची भेट घेतली.रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग  यांच्यासोबत ते द्विपक्षीय  बैठका घेणार आहेत.जयशंकर व्टीटमध्ये म्हणतात की,‘झांग मिंग यांच्याशी फलदायी संवाद साधून  बैठकांना सुरुवात केली.  पारंपारिक औषध, युवा सशक्तीकरण, बौद्ध वारसा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर भर राहणार आहे.

दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव आज सकाळी एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. आज ४ आणि उद्या ५ अशा दोन दिवस या बैठका चालणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हेही येणार असून आठ राष्ट्रांचे विदेशमंत्री दोन दिवसीय बैठकीत भाग घेणार आहेत. पाकिस्तान, चीन, रशिया, भारत तसेच मध्य आशियाई राष्ट्रें कझाकस्तान, किर्गिस्तान, ताझिकिस्तान व उझ्बेकीस्तान ही आठ राष्ट्रे शांघाय को-ॲापरेशन ऑर्गनायझेशनची सदस्य आहेत.

टॅग्स :russiaरशियाchinaचीनgoaगोवाS. Jaishankarएस. जयशंकर