शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोल दिशाभूल करणारे, इंडिया आघाडीचे सरकार येणार : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:33 IST

आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नारायण गावस 

पणजी: एक्झिट पोल जरी भाजपच्या बाजूने असले तरी देशात उद्या इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी कुठल्याच दबावाखाली येऊन काम करु नये, आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत कॉँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर व इतर उपस्थित होते.

हे एक्झिट पोल चुकीचे आहे. कुठलाच अभ्यास न करता काही प्रसारमाध्यमांंवर दबाव आणून हे एक्झिट पोल करायला लावले आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा एक्झिट पोल आहे. कुठल्याच निवडूक कर्मचाऱ्यांनी या सरकारच्या दबावाखाली येऊ नये. आपले काम पारदर्शक करावे. उद्यापासून इंडिया आघाडी सरकार येणार असून भाजपला घरी जावे लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी एक्झिट पोल करुन फक़्त भाजपाची हवा केली आहे ही हवा उद्या जाणार आहे.

पाटकर म्हणाले, या भाजप सरकाच्या हुकुमशाहीला देशभरातील जनता कंटाळली होती. म्हणून लोकांनी यंदा माेठ्या प्रमाणात कॉँग्रेस व तसेच इंडिया आघाडीच्या उमेदवार केले आहे. या भाजप सरकारने गेल्या १० वर्षात देशाच्या जनतेची फसवणूक केली आहे. आता निवडणुकांच्या काळात या सरकारने लाेकांना दिलेली आश्वासने खाेटी आहे. पण भाजपच्या या भूलथापांना आता देशाची जनता बळी पडलेली नाही.

पाटकर म्हणाले, भाजपचे नेते ४०० पारचा नारा देत होते पण आता त्यांना कळाले आहे त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत होणार आहे. देशभर आता कॉँग्रेसचे वारे आहे. त्यामुळे आता भाजपचे हुकूमशाही चालणार नाही. उद्यापासून नरेंद्र मोदी सरकार जाणार असून कॉँग्रेसचे सरकार देशात राज्य करणार आहे.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस