शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

उद्योजक कृष्णा नायक यांचे निधन; मार्चमध्ये गाठले होते वयाचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:29 IST

कृष्णा नायक यांना केवळ मडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदराचे स्थान होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: मडगावचे प्रसिद्ध उद्योजक व नानु एंटरप्रायजेसचे संस्थापक कृष्णा नानू नायक (१००) यांचे काल गुरूवारी मोंतहिल येथील कृष्णशिल या निवासस्थानी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

कृष्णा नायक यांना केवळ मडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदराचे स्थान होते. ते भाऊ या नावाने संपुर्ण गोव्यात सुपरिचित होते. केवळ व्यावसायिकच नव्हते तर निर्सगप्रेमीही होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वा. मडगावाच्या हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत.

२८ मार्च १९२३ मध्ये त्यांचा जन्मलेल्या नायक यांनी या वर्षी मार्च महिन्यात वयाची शंभरी साजरी केली होती. त्यांच्या पश्चात प्रवास, नारायण व संदेश हे मुलगे, मुलगी प्रभात भोबे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पाश्चात मोठा परिवार आहे. सांतवनपर भेटीसाठी शनिवार, दि. ३० व रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दु.१२ व दु. ४ ते सांयकाळी ७ वा. पर्यंत मोन्त हिल येथील कृष्णशील या निवास्थानीभेट देता येईल.

कृष्णा नायक यांचे व माझ्या कुटुंबियांचे पुर्वीपासून संबध होते. माझे वडील व ते मित्र होते. त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. ते खरोखरच पुण्यवान होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुख झाले आहे.-दिगंबर कामत, आमदार-मडगाव.

आपले लाडके भाऊ यांना देवाज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच अतिव दुःख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्मास शांती लाभो. - दामू नाईक, माजी आमदार फातोर्डा.

 

टॅग्स :goaगोवा