शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा घेणार इलेक्ट्रीक वाहने, लवकरच अंमलबजावणी

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 16, 2023 18:25 IST

इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे.

पणजी : पर्यावरणपूरक अशा इलैक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिले जात असतानाच आता गोवा सरकारच्या विविध खात्यांकडून वापर होणाऱ्या पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा इलैक्ट्रीक वाहने घेणार आहेत. सध्या अनेक सरकारी खात्यांकडून पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र आता या सरकारी खात्यांना इलैक्ट्रीक वाहनांचा पुरवठा करण्यासाठी एजंसीकडून निविदा मागवल्या आहेत. सर्वात कमी बोली लावणाऱ्या एजंसीला हे कंत्राट मिळेल. इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे.

वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, की सध्या अनेक लोक इलैक्ट्रीक वाहनांचा वापर करीत आहेत. राज्य सरकारच्या काही खात्यांकडून ही इलैक्ट्रीक वाहनांचा वापर होत आहे. मात्र त्याची संख्या कमी आहे. सरकारी खात्यांनी काही वाहने भाडेपट्टीवर घेतली आहे. मात्र ती सुध्दा पेट्रोल व डिझेलवर चालणारीच आहेत. अशा स्थितीत पर्यावरणपूरक अशा इलैक्ट्रीक वाहनांचा वापर व्हावा असे सरकारला वाटत आहे. सरकारने विविध एजंसींकडून इलैक्ट्रीक वाहनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्याअसल्याचे  त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर