शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

खनिज निर्यात कर कपातीसाठी प्रयत्न

By admin | Updated: October 12, 2015 01:59 IST

पणजी : दहा टक्के निर्यात कर हा गोव्याच्या खाण उद्योगाला मारक ठरत असून हा कर कमी करण्याच्या संबंधी आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

पणजी : दहा टक्के निर्यात कर हा गोव्याच्या खाण उद्योगाला मारक ठरत असून हा कर कमी करण्याच्या संबंधी आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी येथे रविवारी प्रकट मुलाखतीत सांगितले. गोव्यातील खाण उद्योगाच्या भवितव्याविषयीच्या प्रश्नावर ते म्हणाले की गोव्याचे लोह खनिज हे कमी ग्रेडचे असल्यामुळे त्याला मोठा दर नाही. तसेच १० टक्के निर्यात कर हा त्यासाठी अडसर ठरत आहे. गोव्यातील खनिज उद्योगाला पोषक वातावरण त्यामुळे तयार झालेले नाही. हा प्रश्न आपण केंद्रात योग्य माध्यमातून मांंडणार आहोत आणि गोव्याची समस्या पटवून देणार आहोत. यापूर्वीही पर्रीकर यांनी निर्यात कर हा खाण उद्योगाला अडचण ठरत असल्याचे म्हटले होते. खाण उद्योजकांनीही हा कर कमी करण्यासाठी मागणी केली होती. त्यासाठी व्यवस्थित लॉबिंगही केले होते. मागील अर्थसंकल्पात निर्यात कर कमी होणार अशी त्यांची अटकळ होती; परंतु तसा कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे खाण जगताने (पान २ वर)