शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

गोव्यातील कॅसिनोंवर इडीचे छापे, रात्रभर झाडाझडती

By वासुदेव.पागी | Updated: October 31, 2023 15:46 IST

अंमलबजावणी संचालनालयाकडून गोव्यातील ६ कॅसिनोंवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून झाडाझडती घेतली.

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाकडून गोव्यातील ६ कॅसिनोंवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून झाडाझडती घेतली. हे छापे मनी लॉंडरींग प्रकरणात टाकणण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गुंतवणूकदारांना गंढवून कोट्यवधी रुपये लाटण्याच्या प्रकरणातील तपासादरम्यान यात गोव्यातील काही कॅसिनोंचा सहभाग आढळून आला आहे. मनी  लॉंडरिंगद्वारे सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम  वळविण्यात आल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अंमलबजावणी विभागाकडून झाडाझडती चालू होती.

अंमलबजावणी विभागाच्या कोची शाखेकडून पणजी आणि जवळपासचच्या भागात कूण ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. ८ पैकी ६ छापे हे कँसिनो कार्यालयात टाकण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  दरम्यान गोव्यातील काही कॅसिनो एरव्हीच कोट्यवधी रुपयांच्या जीएसटी थकबाकीमुळे चर्चेत आल्या होत्या. जीएसटी संचालनालयाने डेल्टाकॉर्पसह इतर कॅसिनो कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची थकबाकीची रक्कम फेडण्यासाठी नोटीस बजावली होती. जीएसटी संचालनालयाच्या नोटीसीला कॅसिनो मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या पार्श्वभुमीवर टाकण्यात आलेल्या या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यांमुळे लोकांमध्ये कुतूहल वाढले आहे.