शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

By किशोर कुबल | Updated: January 25, 2024 16:38 IST

सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनामुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही. प्रश्नोत्तर, शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना व इतर कामकाज त्याऐवजी शनिवारी १० फेब्रुवारी रोजी होईल, त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत ८ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

पूर्वी २ ते ९ फेब्रुवारी असे अधिवेशन ठरले होते. सभापती म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी गोव्यात येत असल्याने त्या दिवशी कामकाज घेतले जाणार नाही.दरम्यान, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत आमदारांना १५ अतारांकित प्रश्नांची जी मर्यादा घातली आहे, ती वाढवून द्यावी अशी मागणी बैठकीत केली तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीची माहिती न देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा व किमान मागील पंधरा वर्षापर्यंतची माहिती दिली जावी, अशी मागणी केली.

सरदेसाई म्हणाले की 'कदाचित काही माजी मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना वाचविण्यासाठी सरकारने ही मर्यादा घातली असावी. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विरोधकापासून सरकारला वाचवायचे असावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला आवश्यक ती माहिती मिळाली पाहिजे. आरटीआय अर्जाला जर पाच वर्षांपूर्वीची माहिती मिळू शकते तर सभागृहात का नाही?, असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदी