शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जाहीरपणे भांडू नका, लोबो- आजगावकरांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 19:10 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथमच गुरुवारी लोबो व आजगावकर यांची एकत्र बैठक घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड आदी यावेळी उपस्थित होते.

पणजी : तुम्ही जाहीरपणो भांडू नका, वाद घालू नका असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी बैठकीवेळी दिला.

दोन्ही मंत्र्यांनी यापूर्वी जाहीरपणो पेडणो पोलिस निरीक्षकांच्या विषयावरून एकमेकांविरुद्ध दोषारोप केले होते. लोबो हे प्रथम पोलिसांच्या विषयावरून आक्रमक झाले होते व त्यांनी आजगावकर यांनाही लक्ष्य बनविले होते. त्याचे पडसाद पेडणो भाजपमध्येही उमटले होते. पेडणो पोलिसांनी रेती वाहतुकीचे ट्रक अडविल्यानंतर लोबो यांनी लाचखोरीचे आरोप केले होते. गृह खातेही लक्ष्य बनले होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथमच गुरुवारी लोबो व आजगावकर यांची एकत्र बैठक घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड आदी यावेळी उपस्थित होते.तुम्ही अशा प्रकारे वाद घालणो योग्य नव्हे असे लोबो व आजगावकर यांना बैठकीत सांगितले गेले. लोबो यांच्याशी आपले शत्रूत्व नाही, आम्ही दोघेही एकाच भाजप कुटूंबाचे घटक आहोत, असे बैठकीनंतर आजगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. लोबो यांनी मात्र आपला विषय हा पोलिस व गृह खात्याशीसंबंधित आहे असे सांगितले. आपण न्यायासाठी मुख्यमंत्र्यांशी संघर्ष करत आहे. पेडणो पोलिसांचा विषय आपण उपस्थित करतो म्हणून आजगावकरांनी नाराज होण्याचे कारण नाही असे मंत्री लोबो म्हणाले.दरम्यान, भाजपच्या कोअर टीमची गुरुवारी सायंकाळी भाजप कार्यालयात बैठक झाली. लॉक डाऊनच्या काळात प्रथमच एकत्र येऊन भाजपने बैठक घेतली. पूर्वी काही बैठका ऑन लाईन पद्धतीने झाल्या होत्या.