शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

देवांवर टिप्पणी नको, राज्यात शांतता राखून ठेवावे: अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना

By समीर नाईक | Updated: February 1, 2024 15:58 IST

अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे मत

समीर नाईक, गोवा-पणजी: सोशल मीडियावर इतर धर्माच्या देवांवर काही शेरेबाजी करून धार्मिक भावना दुखावल्याच्या ज्या घटना सध्या राज्यात होत आहे, त्या खुप चिंताजनक आहे. देवांवर टिप्पणी करणे हा गंभीर मुद्दा असून प्रत्येकाने एकमेकांच्या विश्वासाचा आदर राखला पाहिजे. एकमेकांच्या परंपरा आणि श्रद्धा यांचा परस्पर आदर हा कोणत्याही बहुवचन समाजाचा सुसंवादी आणि शांततापूर्ण अस्तित्वाचा पाया आहे, असे मत अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख यांनी व्यक्त केले.

शेख यांनी याबाबत एक खास संघटनेच्या वतीने परीपत्रक जारी करत अशा धार्मिक भावना दुखावणाऱ्या गोष्टींचा निषेध केला. तसेच राज्यात शांतता राखून ठेवण्याचे आवाहन शेख यांनी केले. इतरांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर पोलीस खात्याने त्वरीत कारवाई करावी. दोषींना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून वेळ वाया करु नये. यातून तणाव वाढण्यापासून वाचणार आहे. सोशल मीडिया पोस्टवर जमावाच्या हिंसाचाराचे आणि मारहाणीचे व्हायरल झालेले व्हिडिओ अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. कायदा हातात घेणाऱ्या लोकांच्या अशा कृत्यांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. जमावबंदीचा वाढता कल आणि लोकांनी कायदा हातात घेणे हे समाजासाठी धोकादायक आहे. समुदायांमध्ये तणाव वाढवण्यापेक्षा गुन्हेगारांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आणि तपास करण्याचे काम आपण अधिकाऱ्यांवर सोडले पाहिजे, असे संघटनेतर्फे जारी केलेल्या परीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाMuslimमुस्लीम