शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील राजकीय स्थितीविषयी भाजपचे गुरुवारी विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 21:05 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीविषयी भाजपचे आज गुरुवारी विचारमंथन होणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजपची दिवसभराची राज्य कार्यकारिणी बैठक पणजीत होणार आहे.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीविषयी भाजपचे आज गुरुवारी विचारमंथन होणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजपची दिवसभराची राज्य कार्यकारिणी बैठक पणजीत होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय संयुक्त सचिव बी. एल. संतोष, केंद्रीय प्रमुख अविनाश खन्ना आणि राज्य संघटक विनय पुराणिक यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित असतील.

मुख्यमंत्री पर्रिकर हे उपचारांनिमित्ताने अमेरिकेला असल्याने आजच्या बैठकीवेळी बी. एल. संतोष हे प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील. राज्यात सध्या जी राजकीय स्थिती आहे, त्याबाबत भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार बोलतील, असे सुत्रंनी सांगितले. काँग्रेस पक्षाने राज्यात सरकारच अस्तित्वात नाही अशी टीका करून सोमवारीच राज्यपालांकडे धाव घेतली. यापुढे लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यावेळी भाजपला किती अनुकूल किंवा प्रतिकुल स्थिती असेल याबाबतही काहीजण भाष्य करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर  हेही बैठकीत भाग घेतील. या शिवाय विद्यमान मंत्री पांडुरंग मडकईकर, विश्वजित राणो, माविन गुदिन्हो यांनाही खास निमंत्रित म्हणून कार्यकारिणीवर स्थान असल्याने तेही बैठकीस उपस्थित असतील.

भाजपची कोअर टीम अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आली. शहा यांनी राज्य कार्यकारिणी बैठक घेण्याची सूचना प्रदेश भाजपला केली होती. त्यानुसार पणजीतील एका प्रमुख हॉटेलमध्ये दिवसभर ही बैठक होईल. नोकरभरती जवळजवळ बंद असल्यानेही भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व काही आमदारही नाराज आहेत. राज्यात पीडीएविरोधी व प्रादेशिक आराखडाविरोधी वाद सुरू आहे. त्याचेही प्रतिबिंब आजच्या बैठकीत पहायला मिळेल. अमित शहा हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे येत्या महिन्याच्या दुस:या पंधरवडय़ात गोवा भेटीवर येणार आहेत. दहा हजार बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा त्यावेळी भाजपकडून आयोजित केला जाईल. आजच्या बैठकीत त्या मेळाव्याच्या तयारीबाबतही प्रमुख चर्चा होईल, असे भाजपच्या एका पदाधिका:याने सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणnewsबातम्या