पणजी : जैका प्रकल्पातील कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) दोन तास चौकशी करून जबाब नोंदवून घेतला, तर माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचीही सकाळी दोन तास चौकशी केली. दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली. मंगळवारी समन्स देण्यात आल्यावर चौकशीसाठी हजर राहू न शकलेले (पान २ वर)
दिगंबर कामत यांचीही चौकशी
By admin | Updated: July 30, 2015 02:07 IST