शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातही दलित उद्योजक निर्माण व्हावेत

By admin | Updated: June 16, 2017 02:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांसाठी विशेष उद्योग धोरण तयार केले आहे. गेल्या वर्षी दलितांचे कैवारी डॉ.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांसाठी विशेष उद्योग धोरण तयार केले आहे. गेल्या वर्षी दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त या धोरणाची अंमलबजावणीही सुरू झाली. औद्योगिक वसाहतींमध्ये दलितांना २0 टक्के भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद असलेले अशा पद्धतीचे धोरण गोव्यातही आवश्यक आहे. गोवा सरकारकडून धोरणात्मक पाठिंबा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलून मी तशी विनंती करणार असल्याचे दलित चेंबर आॅफ कॉमर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे सांगितले. दलित चेंबर आॅफ कॉमर्सच्या गोवा शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज, शुक्रवारी होत आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद कांबळे यानिमित्त गोवा भेटीवर आहेत. दलित चेंबरची नेमकी संकल्पना काय तसेच त्यांचे आर्थिक मॉडेल काय, याबाबत कांबळे यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद साधला.कांबळे म्हणाले की, गोव्यात २७ हजार दलित बांधव आहेत आणि प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या उद्योगाशी निगडित आहे. सेवा क्षेत्रातील उद्योगांना येथे वाव आहे. देशभरात अन्य ठिकाणी अनुसूचित जाती-जमातींचे लोक अधिकतर बांधकाम, हॉटेल व्यवसाय आदी सेवा क्षेत्रांतच आहेत. दलित चेंबर आॅफ कॉमर्सच्या देशभरात २२ शाखा असून गोव्यातील शाखा २३वी ठरणार आहे.