शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा

By काशिराम म्हांबरे | Updated: February 21, 2024 16:09 IST

नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.

म्हापसा: म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.  सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयाकडे आज सादर केला.  

नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. त्यांच्या जागी नव्या नगराध्यक्षांची निवड शुक्रवार २३ रोजी होणाºया मंडळाच्या विशेष बैठकीतून केली जाणार आहे. नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते.

विराज फडके यांची गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. सुमारे वर्षभर या पदी राहिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. म्हापसा मतदार संघातील भाजपचे मंडल अध्यक्ष नगरसेवक सुशांत हरमलकर यांची  उपनगराध्यक्षपदादी निवड होण्याची संभावना आहे.

सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार उपनगराध्यक्षपदी वर्षभर राहिल्यानंतर आपण आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याचे फडके म्हणाले. मागील वर्षभरात उपलब्ध असलेल्या सुविधातून जास्तीच जास्त विकास कामे करण्याचा शहरवासियांनी सुविदा उपलब्ध करुन देण्याचा आपण प्रयत्न केला पण काही कामे अपूर्ण राहिल्याची खंत मनात आहे. आपली खंत आपल्या जागी निवड होणाºयाकडून पूर्ण केली जाईल असा विश्वास विराज फडके यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवा