शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पर्यटकाचा वागातोर समुद्रकिनारी बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2023 14:45 IST

वागाताेर समुद्र किनारी आंघाेळीसाठी गेलेला हा जीवन दत्ता नामक व्याक्ती बुडाला.

नारायण गावस पणजी: राज्यात पर्यटकांच्या बुडून मरण्याचा घटना दिवसेदिवस वाढत असून आजही वागातोर समुद्र किनारी  जीवन दत्ता नामक एका व्याक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू  झाल्याची घटना घडली.

वागाताेर समुद्र किनारी आंघाेळीसाठी गेलेला हा जीवन दत्ता नामक व्याक्ती बुडाला. त्याला समुद्राच्या पाण्याचा व लटांचा अंदाज न आल्याने तो पाण्यात धडपडत हाेता. त्या ठिकाणी असलेल्या एक परदेशी पर्यटकाने त्याला पाण्यात धडपड असताना पाहिले व  त्याला वाचविण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. तसेच बांबोळी येथील  गाेवा वैद्यकीय महाविद्यालयात उपसारासाठी नेले जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी  सर्व समुद्र  किनारे फुल्ल झाले आहेत.  बहुतांश पर्यटक हे समुद्र किनारी नियमांचे पालन करत नाही. खाेल समुद्रात जातात. या अगोदरही असे काही देशी विदेशी पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.  तसेच अनेक पर्यटकांना दृष्टी जीवरक्षकांकडून समुद्रात बुडताना वाचविण्यात आले आहे. काही पर्यटक हे दारुच्या नशेत समुद्रात आंघोळीसाठी जातात. त्यांना पाण्याचा तसेच लाटांचा अंदाज येत नसल्याने ते बुडून  मृत्यूमुखी पडतात.