शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राभिमानी डॉ. फ्रासिस्को लुइस गोम्स यांचे नावेलीतील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 18:16 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

पणजी : गोव्याचे महान सुपुत्र तथा राष्ट्राभिमानी डॉ. फ्रासिस्को लुइस गोम्स यांची येत्या ३0 रोजी १५0 वी पुण्यतिथी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पाळावी तसेच सासष्टीतील नावेली येथील त्यांचे पुरातन घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, त्यानी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचे गठन करुन कला व संस्कृती खात्यातर्फे त्याचे प्रकाशन करावे, त्यांच्यावर इंग्रजी व कोंकणी भाषेतून जीवनपट काढावा, नावेली येथे त्यांच्या नावे सरकारने राजकीय अर्थव्यवस्था या विषयावर अभ्यास केंद्र सुरू करावे आदी मागण्या प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केल्या आहेत. 

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, ‘१९ व्या शतकात डॉ. फ्रांसिस्को लुईस गोम्स यांची ख्याती जगभर झाली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. येत्या ३0 रोजी सरकारी पातळीवर त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करुन पुण्यतिथी पाळावी. 

सासष्टी तालुक्यातील नावेली गावात ३१ मे १८२९ साली जन्मलेल्या या महान गोमंतकीयाने भौतिकशास्र, वक्तृत्त्च, राजकारण, समाजकारण, इतिहास, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी केली आहे. ते विव्दान होते. कोकणी व्याकरण लिहिण्याचे काम त्यानी त्या वेळी केले होते. 

वयाच्या अवघ्या ४0 व्या वर्षी निधन झालेले गोवा पारतंत्र्यात असताना गोम्स यांनी पोतुर्गालच्या संसदेत गोव्याचे प्रतिनिधीत्त्व करुन भारताच्या स्वातंत्र्यासाठी मागणी केली होती. एका पत्रात त्यानी ‘मी ‘महाभारत’ घडले आणि जेथे बुद्धिबळाचा शोध लागला तेथे जन्माला आलो’ असे लिहून पत्राच्या शेवटी ‘भारताचे स्वातंत्र्याच्या प्रकाश बघण्याची मी मागणी करतोय’ असे लिहून त्या काळात आपले प्रखर राष्ट्रप्रेम दाखवले होते. नवीन पिढीला ही जाणीव करुन देण्याची गरज आहे. 

टॅग्स :goaगोवा