शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मेलिनचे माफक प्रमाण कायद्याने ठरवा: खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:23 IST

मासळीत फॉर्मेलीनचे किती प्रमाण नैसर्गिकरीत्या असते हे स्पष्ट करून फॉर्मेलीनची मर्यादा कितीपर्यंत माफक धरली जाईल  ते कायद्याने निच्छीत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने केंद्रीय अन्न सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दिला आहे.

पणजी - मासळीत फॉर्मेलीनचे किती प्रमाण नैसर्गिकरीत्या असते हे स्पष्ट करून फॉर्मेलीनची मर्यादा कितीपर्यंत माफक धरली जाईल  ते कायद्याने निच्छीत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने केंद्रीय अन्न सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दिला आहे.मासळीत फॉर्मेलीनचे प्रमाण ४ पीपीएम हे नैसर्गिक असल्याचे धरले जात असल्याचा अन्न व औषध प्रशासनाने खंडपीठासमोर केलेल्या दाव्याला हरकत घेताना याचिकादार संजीव रायतुरकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. ४ पीपीएमपर्यंत माफक प्रमाण असल्याचे एफएसएआयच्या मार्गदर्शक तत्वात म्हटले असले तरी कायद्यात कुठेच म्हटलेले नाही असा त्यांचा युक्तिवाद होता. मार्गदर्शक तत्वांच्या आधारे निकष ठरवू शकत नाहीत. निकष कायद्याने ठरवावे लागतात असे त्यांनी  सांगितले. यावर न्यायमूर्ती एम एन जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने एफएसएसएआयला कायद्यात स्पष्टता आणण्याचा आदेश दिला. प्रमाण कायद्याने स्पष्ट करून घेण्यात यावे आणि तोपर्यंत मार्गदर्शक तत्वांनुसार ४ पीपीएम फॉर्मेलीन हे प्रमाण ठरविण्यात यावे असे सांगितले. दरम्यान खंडपीठात युक्तिवाद करताना याचिकादाराच्या वकिलानी फॉर्मेलीनसाठी चाचणी प्रक्रियेपासून मासळी बाजारात ज्या पद्धतीने विकली जाते त्या पद्धतीवरही आक्षेप घेताना अनारोग्याला ते कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय