शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

गोव्यात कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 20:41 IST

गोवा - दाबोळी विमानतळावर १२ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे ४६२ ग्राम (लहान सोन्याचे तुकडे) सोने कस्टम अधिका-यांनी कारवाई करून पकडण्यात आले. 

वास्को : गोव्यातील दाबोळी विमानतळावर १२ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे ४६२ ग्राम (लहान सोन्याचे तुकडे) सोने कस्टम अधिका-यांनी कारवाई करून पकडण्यात आले.  चालू वर्षातील कस्टम विभागाकडून दुसरी कारवाई़ दाबोळी विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी केलेल्या एका कारवाईत एअर इंडियाच्या ( एआय - ९९४) विमानातून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याने आपल्याकडे काही नसल्याचे सांगून कारवाई करण्यास मज्जाव करू लागला. त्यामुळे कस्टम अधिका-यांचा या इसमावरील संशय बळावला. त्यांनी त्याला ग्रीन रूममध्ये नेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या गुप्त भागात त्याने लपवून ठेवलेल्या ८ सोन्याच्या कांड्या स्क्रीनवरती दिसल्या़ कस्टम अधिका-यांनी मग कांड्या त्यांच्या उपाय योजनेनुसार बाहेर काढल्या. अशा प्रकारे कस्टमच्या अधिका-यांना सदर तस्करीचे सोने पकडले़ सदर प्रवासी दुबईमार्गे गोव्यातून बेंगलोरकडे जात होता.गोवा कस्टम सहाय्यक आयुक्त जी़बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली़ असून कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनखाली कस्टम अधिकारी पुढील तपास करीत आहे.  

टॅग्स :goaगोवा