शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:27 IST

पणजीमध्ये दिवाळीनिमित्त मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.

पणजी: दिवाळी निमित्त आज पणजी राजधानीत मुख्य बाजारामध्ये  ग्राहकांची तुडुंब गर्दी पहायला मिळाली. मिठाई, दिवे, आकाशकंदील तसेच अन्य विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी  केली होती. पणजी मुख्य मार्केट प्रमाणे राज्यातील सर्व महत्वाच्या मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

वाहतूक कोंडी:

आज पणजीत मोठ्या प्रमाणात ग्रहकांनी गर्दी केल्याने पणजी शहरात मार्केटमध्ये वाहतूक कोंडी झाली. दिवसभर लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने गाड्या पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. पणजी मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी  वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. पणजी मुख्य बाजारामध्ये  ऐरव्ही गाड्या  पार्क करण्यासाठी जागेची कमतरता  असते. यामुळे लोकांना आता चारचाकी गाड्या दूर पार्क करुन बाजारात यावे लागले. लोकांनी तर आपली वाहने दूर जागा मिळेल तिथे पार्क करुन बाजारामध्ये साहित्य खरेदी केले.

नरकासुर पाहण्यासाठीही गर्दी: दिवाळी निमित्त पणजीत ठिकठिकाणी मोठमोठे नरकासुर केले असल्याने ते पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. आज रात्री नरकासनूर प्रमिता मिरवणूक होणार तर उद्या पहाोदहन होणार असल्याने आज दिवसभरापासून लोकांनी नरकासुर पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. राज्यभरातून लोक या नरकासुराच्या आक्राळ विक्राळ प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी करायला सुरवात केली आहे. आज रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.यासाठी बहुतेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाेलीस तैनात केले आहेत.

टॅग्स :goaगोवाDiwaliदिवाळी 2023