शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात व्हर्च्युअल इफ्फी शक्य, प्रकाश जावडेकर यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:45 IST

दरवर्षी दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत होतो. यंदा 51 वे वर्ष आहे. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने व गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेनेही इफ्फीच्या आयोजनाची तयारी चालवली आहे.

पणजी - कोविडची स्थिती नियंत्रणात आली व कोरोना रुग्ण संख्या घटली तरच 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एरव्हीप्रमाणो होईल, अन्यथा गोव्यात यंदा व्हर्च्युअल इफ्फी होईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.दरवर्षी दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत होतो. यंदा 51 वे वर्ष आहे. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने व गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेनेही इफ्फीच्या आयोजनाची तयारी चालवली आहे. मात्र गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली आहे. रोज नव्या तीनशे ते पाचशे कोविड रुग्णांची भर पडते. आतार्पयत शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र तयारी असायला हवी म्हणून इफ्फीची तयारी केली जात आहे. प्रत्यक्ष इफ्फी होणार की नाही हा प्रश्नच आहे. देशात कोविडग्रस्तांची संख्या खूप वाढलीय. इफ्फीला देश- विदेशातून प्रतिनिधी येत असतात.या पाश्र्वभूमीवर जावडेकर यांनी वच्यरुअल इफ्फीच्या आयोजनाचे विधान सोमवारी केले. कोविडमुळे अगोदरच देशातील अनेक चित्रपट महोत्सव व मोठे सोहळे पुढे ढकलले गेले आहेत. केन्स चित्रपट महोत्सवही होऊ शकला नाही, तो वच्यरुअल पद्धतीने झाला. कोविड नियंत्रणात आला नाही तर केन्सप्रमाणोच व्हर्च्युअल पद्धतीने इफ्फी होईल. महोत्सवावेळी चित्रपटगृहांमध्ये सिनेमा दाखविले जाणार नाहीत.इफ्फीसाठी चारशेहून अधिक विदेशी सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. पणजीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्स पूर्णपणो नवा बांधला जात आहे. आत सगळी मोडतोड केली गेली आहे. तिथे अनेक आधुनिक सुविधांची निर्मिती होत आहे. सरकारला खर्च करावा लागत नाही, संबंधित कंत्रटदार कंपनीच खर्च करत आहे, असे मनोरंजन संस्थेच्या सुत्रंनी सांगितले.