शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पर्यटक माघारी परतले, हॉटेलमधील मनुष्यबळात पुन्हा कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:51 IST

 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक दिसायचे.  पणजी, म्हापसा, मडगाव  या शहरांसह  उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत हे पर्यटक फिरायचे.

पणजी : राज्यात कोविड रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर पर्यटकांनी गोव्याची धास्ती घेतली. पर्यटक माघारी परतू लागले असून त्यामुळे हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील मनुष्यबळात कपात केली जाऊ लागली आहे.

अनेक गोमंतकीय युवा- युवती हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करतात. तसेच महाराष्ट्र- कर्नाटक वगैरे भागातील तरुणही हॉटेलमध्ये काम  करतात. शेक म्हणजे पर्यटन गाळ्यांतही ते काम करतात. काही हॉटेल व्यवसायिकांनी या मनुष्यबळात कपात करणे सुरू केले आहे.  कळंगुट, कांदोळी, वागातोर, बागा या उत्तर गोव्याच्या किनारपट्टीसह दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीतही पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. हॉटेलमध्ये पूर्वी अनेक खोल्या आरक्षित होत्या. मात्र हॉटेल व्यवसायिक असलेले मंत्री मायकल लोबो यांच्या मते आता पर्यटक  जास्त राहिलेलेच नाहीत.

दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक दिसायचे.  पणजी, म्हापसा, मडगाव  या शहरांसह  उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत हे पर्यटक फिरायचे. मध्यंतरी ते मास्क न घालता फिरतात म्हणून पोलिसांनी त्यांना दंड देणे सुरू  केले होते. आता बहुतांश पर्यटक माघारी गेले आहेत. विमान व रस्तामार्गे गोव्यात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाल्याचे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांनीही सांगितले गोव्यात रोज एक ते दीड हजार नवे  कोविड रुग्ण आढळू लागले  असून पंधरा  ते वीस  रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. शनिवारी सतराजण दगावले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या