शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राजधानी एक्सप्रेस ठरतेय गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस; ११ कोरोनाग्रस्त प्रवासी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:10 IST

राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता.

पणजीः दिल्लीहून सुटणारी राजधानी एक्स्प्रेसने आतापर्यंत आलेले 30 हून अधिक रुग्ण हे कोरोना संसर्गित ठरले आहेत. शनिवारी रात्री एकाचवेळी 11 संसर्गीत रुगण या ट्रेनमधून मडगावला उतरले आहेत. सर्वांना मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

नवीन रुग्णात 7 महिला तर 4 पुरूष आहेत. एका 5 वर्षीय मुलाचाही त्यात समावेश आहे. ट्रुनेट  चाचणीत पॉझिटीव्ह आढळल्यामुळे त्यांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉत पीसीआर चाचणीसाठीही त्यांच्या लाळेचे नमुने पाठवून संसर्गाची खात्रीही करण्यात आली आहे.

राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता. याच ट्रेनने आलेल्या संसर्गितांमुळे ग्रीन झोन असलेल्या गोव्यात झपाट्याने संसर्गित रुग्णांची संख्या वाढून 48  पोहोचली होती. 9 जण बरे होवून डिस्चार्ज घेऊन गेल्यामुळे इस्पितळात दाखल असलेल्या संसर्गितांची संख्या 39 पर्यंत खाली आली होती. आता पुन्हा ती 50 झाली आहे. रस्ता मार्गानेही संसर्गीत येत आहेत, परंतु त्यांची संख्या फार कमी असते. बहुतेक सर्व नवीन संसर्गीत हे कोणतीही लक्षणे न दाखविणारे होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या