शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गोव्यात 24 तासांत सर्वाधिक 280 कोविड रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 21:22 IST

राज्यात आतापर्यंत 6 हजार 193 व्यक्तींना कोविडची बाधा; 4 हजार 438 जणांची कोविडवर मात 

पणजी : राज्यात शनिवारी एकूण 280 नवे कोविडग्रस्त आढळले. यापूर्वी कधीच चोवीस तासांत एवढय़ा मोठय़ा संख्येने कोविड रुग्ण आढळले नव्हते. 227 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले आहेत. शनिवारी एकूण तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. कोविडने बळी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48 झाली आहे.राज्यात आतापर्यंत 6 हजार 193 व्यक्तींना कोविडची बाधा झाली. त्यापैकी 4 हजार 438 व्यक्ती आजारातून बऱ्या झाल्या. बेती येथील 77 वर्षीय पुरुष रुग्णावर मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार सुरू होते. त्याचा शनिवारी बळी गेला. वेळसाव येथील एक 71 वर्षीय महिलेचाही कोविडने मृत्यू झाला. आके- मडगाव येथील 64 वर्षीय इसमाचेही कोविड इस्पितळात शनिवारी निधन झाले. कोविडमुळे मुरगाव तालुक्यानंतर सर्वाधिक बळी सासष्टीतील रुग्णांचे गेले आहेत. त्यानंतर बार्देश तालुक्याचा क्रमांक लागतो.

पणजीत 80 कोविडग्रस्त पणजी, पर्वरी, फोंडा अशा काही रुग्णालयांच्या तथा आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या वाढली आहे. पणजीच्या क्षेत्रत एकूण संख्या 80 झाली आहे. पर्वरीच्या क्षेत्रत संख्या 34 झाली आहे. कांदोळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 36 तर हळदोणा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 18 झाली आहे. म्हापसा रुग्णालयाच्या क्षेत्रत संख्या 59 आहे. वास्को इस्पितळाच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या 30 आहे. साखळीच्या क्षेत्रत संख्या बत्तीसर्पयत खाली आली आहे. वास्को इस्पितळाच्या क्षेत्रत संख्या 39क् झाली आहे तर कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 334 आहे. मडकईच्या क्षेत्रत संख्या 19 आहे. लोटली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 43 झाली आहे. कुडचडे रुग्णालयाच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या 19 आहे.नवे बाधित- 280सक्रिय रुग्ण- 1707एकूण बाधित- 6193कोरोनामुक्त- 227एकूण कोरोनामुक्त- 4438एकूण मृत्यू- 48

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या