शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात कोरोना बळींचे शतक पार, आज आणखी  ६ जणांचे निधन ; सक्रिय रुग्णसंख्या ३७६0

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:09 IST

राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

पणजी - गोव्यात 'कोरोना'मुळे आज रविवारी आणखी ६ जणांचे मृत्यू झाले असून आतापर्यंतच्या एकूण बळींचा आकडा शतक ओलांडून १0४ झाला आहे. एकूण कोविड बाधितांची संख्या ११,६३९ असून सक्रीय रुग्ण ३७६0 आहेत. कोविड पॉझिटिव्हमुळे होणाऱ्या मृत्युने मुरगांव तालुक्यात थैमान घातले आहे. आतापर्यंत वास्को आणि परिसरातच सर्वात जास्त रुग्ण दगावले आहेत. राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.पणजी येथील ६0 वर्षीय इसमाचे वास्कोतील साळगांवकर मेडिकल रीसर्च सेंटर इस्पितळामध्ये निधन झाले. चिंबल येथील ३६ वर्षीय युवकाचे गोमेकॉत, फोंडा येथील एक महिलेचे, मडगांव येथील ८९ वर्षीय वृध्दाचे, दवर्ली येथील ३९ वर्षीय युवकाचे आणि घोगळ, मडगांव येथील ६६ वर्षीय वृध्दाचे मडगांवच्या ईएसआय इस्पितळात निधन झाले.जुलै महिना गोमंतकीयांसाठी घात महिना ठरला. कोविडचे आतापर्यंत जे बळी गेले आहेत त्यातील बहुतांश मृत्यू जुलै महिन्यात झालेले आहेत.कोविड आता गोव्याच्या कानाकोपºयात पोचला असून दररोज सरासरी ३00 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी तब्बल ५७0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड बाधित आढळण्याची आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी संख्या आहे. त्यामुळे पुढे आणखी कोणत्या परिस्थितीला सामारे जावे लागेल याबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा