शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 560 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:38 IST

गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमी कोरोनाग्रस्त आढळले.

पणजी - राज्यात कोरोनाचे 27 नवे रुग्ण बुधवारी होणार आहे. एकूण रुग्ण संख्या 560 झाली आहे. 11 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले. कुठ्ठाळीत राहणा-या एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. पर्वरीतही बुधवारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमी कोरोनाग्रस्त आढळले. आतार्यंत एकूण 96 व्यक्ती कोरोनातून ब:या झाल्या. एकूण 1 हजार 949 चाचण्या बुधवारी केल्या गेल्या. त्यापैकी 1353 व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले. 569 व्यक्तींचे अहवाल येणो बाकी आहे. गोमेकॉ इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात एकूण पंधरा संशयीत दाखल झाले आहेत. ही माहिती आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांनी येथे प्रकार परिषदेत दिली. रस्ता, रेल्वे व विमानाने प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये आतार्पयत एकूण 74 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकूण 45 हजार 685 व्यक्तींच्या चाचण्या आतार्पयत झालेल्या आहेत.तीन इमारती कंटेनमेन्ट झोनबायणा येथे तीन इमारती कंटेनमेन्ट झोन केल्या गेल्या आहेत. बायणाच्या बर्फाच्या कारखान्याकडे या तीन इमारती आहेत.  पर्वरीत एक ज्येष्ठ नागरिक कोरोनाग्रस्त आढळला. कुठ्ठाळीला जो डॉक्टर कोरोनाग्रस्त आढळला, त्याच्या संपर्कात कोण कोण आले होते, त्याने कुणा कुणाला तपासले होते याचा शोध आरोग्य खाते घेत आहे. बेती येथील जो सुरक्षा रक्षक कोरोनाग्रस्त आढळला होता, तो आता खूपच बरा झाला आहे. तो वेन्टीलेटरवर तर आता नाहीच. त्याची प्रकृती सुधारत आहे, असे मोहनन यांनी स्पष्ट केले.तिघे पोलिस कोरोनाग्रस्त मांगोरहील तालुक्यात तीन पोलिस कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी एकटा वास्को पोलिस स्थानकावर काम करत होता तर दोघे मांगोरहीलच्या स्थानकावर होते, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. कोरोनाग्रस्त पोलिसांची राज्यातील एकूण संख्या चार झाली आहे. बेतीच्या कोरोना रुग्णाला आणून गोमेकॉ इस्पितळात सोडल्यानंतर जे दोघे गायब झाले होते, त्यांचा शोध अजून लागलेला नाही.दरम्यान, महसुल सचिव संजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आतार्पयत गोव्याहून 57 रेल्वे देशाच्या विविध भागात गेल्या. त्यातून 1 लाख 27 हजार व्यक्ती त्यांच्या मूळगावी गेल्या. जे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरतात अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करणो सुरूच आहे. एकूण 26 हजार 597 व्यक्तींविरुद्ध कारवाई झाली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत 9 हजार 805 व्यक्तींना दंड ठोठावला गेला आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा