शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात सापडले ९ नवे कोरोनाबाधित, रुग्णसंख्या ३१ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 10:42 IST

सोमवारी सकाळी राज्यात 9 नवे रुग्ण सापडले. परिणामी गोव्यात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 31 झाली आहे. 

पणजी : गेल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण देशात गोवा सुरक्षित व कोरोनामुक्त मानला जात होता पण रेल्वे सुरू होताच गोव्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास आरंभ केला. सोमवारी सकाळी राज्यात 9 नवे रुग्ण सापडले. परिणामी गोव्यात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 31 झाली आहे.  गोव्यात मुंबई व दिल्लीहून मिळून एकूण तीन रेल्वेगाड्या आल्या. त्यातून सुमारे दीड हजार प्रवासी आले. काहीजण मूळ गोमंतकीय आहेत. 31 रुग्णांपैकी वीसजण हे रेल्वेतून आलेले आहेत. सोमवारी 9 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला दिली.सोशल मीडियावरुन गोमंतकीयांनी सरकारवर टीका चालवली आहे. गोव्यात रेल्वे येणे बंद करा अशी मागणी गोमंतकीय करत आहेत. तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मते गोव्यात कोरोनाचा अजून सामाजिक प्रसार झालेला नाही व त्यामुळे गोमंतकीयांनी घाबरू नये. जे रुग्ण सापडले ते सगळे गोव्याबाहेरुनच कोरोना व्हायरस घेऊन आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा