शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मदतीला खाकी... अजमेरमध्ये मतदानावेळी गोवा पोलिसांचे सहकार्य

By पूजा प्रभूगावकर | Updated: November 26, 2023 12:56 IST

राजस्थान येथे विधानसभा निवडणूकीसाठी टप्प्या टप्प्याने मतदान होत आहे.

पणजी: अजमेर- राजस्थान येथील विधानसभा निवडणूकीच्या मतदानावेळी तैनात गोवा पोलिसांच्या पथकाने मतदानासाठी जाण्यास लोकांना मदत केली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती ज्यांना मतदान केंद्रांवर जाण्यास अडचण येत होती, त्यांना गोवा पोलिस कर्मचाऱ्यांनी केंद्रा पर्यंत जाण्यास सहाय्य केले.काहींना त्यांनी व्हिलचेअर वरुनही मतदान केंद्रात सोडले. तसेच पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

राजस्थान येथे विधानसभा निवडणूकीसाठी टप्प्या टप्प्याने मतदान होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मतदान नुकतेच पार पडले. या निमित गोवा शस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांना अजमेर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये ड्युटीसाठी तैनात केले आहेत. यावेळी हे कर्मचारी आपली ड्युटी सतर्क राहून मतदान केंद्राबाहेर बजावताना दिसून येत आहेत. मतदानावेळी कुठलिही अनुचित घटना घडली नाही. मतदान शांततेत पार पडले. गोवा शस्त्र पोलिसांचे हे पथक खास निवडणूक ड्युटीसाठी तैनात केले आहेत. त्यामुळे राजस्थान येथील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते गोव्यात परतणार आहे.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक