शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रेबिज मुक्त देश, रेबीज मुक्त गोवा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा: सुदिन ढवळीकर

By आप्पा बुवा | Updated: October 6, 2023 19:08 IST

बांदोडा ग्रामपंचायतच्या वतीने रॅबिसमुक्त गोवा ह्या जनजागृती  कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

फोंडा- आरोग्याच्या बाबतीत गोव्यातील नागरिक सजग असून, आरोग्य विषयक नियमांचे ते काटेकोरपणे पालन करतात. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी कुष्ठरोगाची साथ होती त्यावेळी कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांनीच पुढाकार घेतला होता. तोच कित्ता गिरवताना आज सरकारने रेबीजमुक्त गोवा हे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी सुद्धा गोमंतकीय जनतेने सरकारला सहकार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा हे स्वप्न असून गोव्यातील प्रत्येक पंचायतीने हा उपक्रम गांभीर्याने राबवावा व आपला परिसर रेबीज मुक्त करावा. असे आवाहन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

बांदोडा ग्रामपंचायतच्या वतीने रॅबिसमुक्त गोवा ह्या जनजागृती  कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, पंच सदस्य मुक्ता नाईक, रामचंद्र नाईक, वामन नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रेबीज मुक्त गोवा करायचा असल्यास प्रत्येकाने आपल्या घरातील श्वानांचे लसीकरण करून घ्यावें .त्याचबरोबर परिसरातील भटक्या श्वानांना सुद्धा लसीकरण कसे करता येईल ते पहावे. यासाठी जो काही खर्च येईल तो द्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत.

टॅग्स :goaगोवा