शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी 

By सूरज.नाईकपवार | Updated: February 21, 2024 16:36 IST

गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला.

सूरज नाईकपवार , मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील  सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला व ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे ते सरकारने ताबोडतोब मागे घ्यावे अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली आहे. आज बुधवारी मडगावात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण या हल्ल्याचे समर्थन करीत नाही असेही त्यांनी सांगितले.त्याबाबत आपल्यालाही दुख झाले आहे.पुतळा उभारताना स्थानिक पंचायतीला विश्वासात घेतले पाहिजे होते. तसेच स्थानिकांनाही त्याबाबत प्रोत्साहित केले पाहिजे होते. आम्हीही शिवाजी महाराजांचा आदर करीत आहेत असेही त्यांनी सांगितले. झाले गेले ते विसरा असे सार्दीन म्हणाले.

सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे सां जुझे द अरियाल भागातील बेनाभाट येथे  उभारलेल्या छत्रपती शिवाजी  महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करुन परत जात असताना तेथे जमलेल्या जमावाने त्यांना घेराव घालून दगडफेक केली होती. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी सां जुझे द अरियाल पंचायतीचे सरपंच लिंडा फर्नांडीस, उपसरपंच वालेन फर्नांडीस सह एकूण २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :goaगोवाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज