शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

खाण खात्यावर कॉंग्रेसचा मोर्चा, थकीत १६५ कोटी रुपये वसूल करण्याची मागणी

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 23, 2024 16:33 IST

त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न यावेळी कॉंग्रेसने खाण खात्याला केला.

पणजी: वेदांता कंपनीकडून खाण व्यवसायाचे थकीत १६५ कोटी रुपये सरकारने अगोदर वसूल करावे, अन्यथा वेदांताचे खनिज माल वाहतूकीसाठी आलेले जहाज जप्त करावे अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसने करीत खाण खात्यावर धडक मोर्चा नेला.

थकीत रक्कम दिल्याशिवाय वेदांता कंपनीला जहाज मधून खनिज मालाची निर्यात करण्यास खाण खात्याने कशी परवानगी दिली, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न यावेळी कॉंग्रेसने खाण खात्याला केला.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील खाण खात्याच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा नेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तत्पूर्वी पोलिसांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला वाटेवर अडवण्यात आल्याने त्यांच्याच काहींशी बाचाबाचीही झाली. सरकार जर ही थकीत रक्कम वसूल करीत नाही, तर वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा