शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस मतदारांचा सुळसुळाट,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 12:37 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. 

पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. 

गोव्याची राजधानी असलेल्या पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 16 आणि 18 मध्ये बोगस मतदार मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे. कागदपत्रांसह याची निवडणूक आयोगाला सादर करून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्य घालून आोयोगाने बोगस मतदारांना वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

हे बोगस मतदार पणजीत विविध ठिकाणी असलेल्या सरकारी सदनिकेत राहणारे लोक आहेत. त्यांना बेकायदेशीरपणे आणि केळ स्वार्थासाठी पणजीत मतदानाचे अधिकार देण्यात आले आहेत. मागील पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री पर्रीकर या मतदारसंघातून निवडून आले तेव्हाही या बोगस मतदारांन मततान देल्याचे मतदान केंद्रांवरील  नोंदीत सापडत असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत स्वतः चोडणकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर