शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2024 15:39 IST

राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते.

नारायण गावस

पणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.

बदलत्या हवामानाचा फटका राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाल( नारायण गावस : पणजी, गोवा )बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंतापणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.बदलत्या हवामानाचा फटकाराज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.

आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.

काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप  काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाला.