शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

केंद्राकडून ५०० कोटी मिळतील!

By admin | Updated: November 25, 2014 01:25 IST

पणजी : मी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ कामातच जातो. लोकांच्या अपेक्षाही प्रचंड आहेत. मात्र, मी कामाचा ताण घेत नाही.

पणजी : मी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ कामातच जातो. लोकांच्या अपेक्षाही प्रचंड आहेत. मात्र, मी कामाचा ताण घेत नाही. मी टेन्शन न घेता काम करतोय, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून आपण पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज गोव्यासाठी मागितले आहे व ते मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे, ॅ तुम्ही मुख्यमंत्री बनल्यानंतर आता तुम्हाला प्रशासनाबाबत काय अनुभव येत आहे? - प्रशासनात काही अधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. विशेषत: मोदी सरकारने आम्हाला जे नवे आयएएस अधिकारी दिले आहेत, ते बऱ्यापैकी कष्टाळू आहेत. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्यासह सगळे नवे आयएएस अधिकारी नीटनेटक्या पद्धतीने काम करतात. अधिकाऱ्यांना विषय सांगितला की ते व्यवस्थित मार्गी लावतात. त्यामुळे प्रशासनाबाबत मला समस्या दिसत नाही. मला प्रशासन कसे चालवायला जमेल, असा प्रश्न प्रारंभी पडला होता; पण आता मी त्याबाबत निश्चिंत झालो आहे. बऱ्यापैकी काम होत आहे. ॅ तुम्ही दिवसाला किती तास काम करता? कौटुंबिक जीवनावर त्याचा काय परिणाम होतो? - मी सकाळी सहा वाजता उठतो. माझे प्रत्यक्ष काम सात वाजता सुरू होते. एखाद्यावेळी बाहेर कार्यक्रम ठरलेला असतो, त्या वेळी सकाळी सचिवालयात जाता येत नाही. अन्यथा मी सकाळी नऊ वाजता सचिवालयात पोहोचतो. सोमवारी मी संजीवनी कारखान्याच्या कार्यक्रमास गेलो. तिथे जाण्यापूर्वी मी घरीच सकाळी सात वाजल्यापासून फाईल्स वाचून हातावेगळ्या केल्या. दुपारी जेवल्यानंतरही माझे काम लगेच सुरू होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत काम चालू असते. मी बाहेर जेवत नाही. घरीच जेवत असल्याने कुटुंबाशी माझा रोजचा कनेक्ट राहतो. मी कुटुंबवत्सल असल्याने काम सांभाळूनही मी कुटुंबाशी जोडलेला राहतो. ॅ केंद्राकडे तुम्ही अधिकृतरीत्या आर्थिक पॅकेज मागितलेय काय? - मी स्वत: केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांच्याकडे ‘डीओ’ लेटर दिले आहे. गोव्यासाठी पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज मागितले आहे. ते मिळेल. तथापि, राज्याचा महसूल आतादेखील वाढत आहे. (पान ७ वर)