शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

सर्व पोलीस स्थानकांतील कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: September 17, 2014 01:27 IST

पणजी : राज्यातील सर्व पोलीस स्थानकांतील कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या कोठड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. कैद्यांच्या हालचाली त्यातून टिपल्या जाणार आहेत.

पणजी : राज्यातील सर्व पोलीस स्थानकांतील कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या कोठड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. कैद्यांच्या हालचाली त्यातून टिपल्या जाणार आहेत. पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व २८ पोलीस स्थानकांत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. एका पोलीस स्थानकात किमान ४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ड्युटी आॅफिसर व कैदखाना यात प्रामुख्याने ते लावण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या इतर दोन ठिकाणी ते लावण्यात येणार आहेत, अशी माहिती गर्ग यांनी दिली. असा प्रयोग दिल्ली व इतर राज्यांत करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी सिद्ध झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या वाढत आहे. गोव्यातही त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होऊ शकेल, असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला. गर्ग यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील पोलीस स्थानकांचा दौरा सुरू केला होता. मंगळवारी डिचोली, वाळपई येथील पोलीस स्थानके व पोलीस प्रशिक्षण केंद्राला त्यांनी भेट दिली. या भेटीने त्यांचा उत्तर गोव्यातील पोलीस स्थानकांचा दौरा पूर्ण झाला आहे. बुधवारपासून ते दक्षिण गोव्यातील पोलीस स्थानकांचा दौरा करणार आहेत.