शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अलोट गर्दीत कार्निव्हलची धूम; नृत्याविष्कारासह जपली राज्याची संस्कृती

By पंकज शेट्ये | Updated: February 12, 2024 22:53 IST

विविध गटांनी सादर केलेल्या चित्ररथ, नृत्य, संगीताने नागरिक भारावून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश किंग मोमोने दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी वास्कोत कार्निव्हल मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. स्वतंत्र पथ मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली. विविध गटांनी सादर केलेल्या चित्ररथ, नृत्य, संगीताने नागरिक भारावून गेले.

   सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता किंग आणि क्वीन मोमोच्या चित्ररथाने कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी बावटा दाखवला व मिरवणूक सुरु झाली. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर आणि वास्को कार्निव्हल समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

  किंग आणि क्वीन मोमोच्या चित्ररथानंतर देशभक्ती जागवणारा चित्ररथ आकर्षक ठरला. भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने बॅण्ड पथक, संचलन पथकासह आयएनएस मुरगाव या लढाऊ जहाजाची प्रतिकृती दर्शवणारा चित्ररथ चित्तवेधक होता.  एकूण ५७ पथकांनी भाग घेतला होता. त्यात कुटुंब गटात ९, क्लावन ॲण्ड जोकर मध्ये १४, पारंपरिक गटात ८, फंक जंक मध्ये ९, इन्स्टिट्युशन गटात १५ आणि स्पॉन्सर गटात २ पथकांनी भाग घेतला. उत्तम संगीत - नृत्याबरोबरच कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांना गोव्याची परंपरा - कला, संस्कृती दर्शवणारे चित्ररथ पहायला मिळाले. 

टॅग्स :goaगोवाcultureसांस्कृतिक