शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना बोलवा, पणजी स्मार्ट होईल : आपची टीका

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 26, 2023 12:51 IST

स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पणजीत कार्यक्रम आयोजित केला, तरच शहरातील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील अशी टीका आमआदमी (आप)पक्षाचे नेता वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी करण्यासाठी पणजी शहराची निवड होऊन आठ वर्ष झाली. मात्र या काळात पणजी स्मार्ट झालीच नाही. उलट त्याची दुर्दशाच झाली. त्यामुळे च हेच काय ते ४० टक्के सरकारच्या अंतर्गत झालेला विकास असा प्रश्न त्यांनी केला आहे.

स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत. मागील वर्षी सुध्दा स्मार्ट सिटीची कामे हाती घेतली होती. त्यावेळी सुध्दा अनेक मार्ग बंद ठेवले होते. त्यामुळे त्या मार्गांवर असलेल्या दुकानांमध्ये ग्राहक येत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्टया मोठा फटका बसला होता. त्यानंतर जी २० परिषदे निमित सदर काम घाईगडबडीत पूर्ण केले. मात्र आता  पुन्हा एकदा हे रस्ते फोडले आहेत.सदर कामे कधी पूर्ण होतील असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे या कामांना गती देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पणजीत कार्यक्रम आयोजित करावा. ते कार्यक्रमासाठी पणजीत आले तरच स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील, अन्यथा ती होणार नाहीत अशी टीका नाईक यांनी केली आहे.

टॅग्स :AAPआप