शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट  स्पर्धेवरील जुगारावर कळंगुट पोलिसांचा छापा

By काशिराम म्हांबरे | Updated: October 20, 2023 15:49 IST

केलेल्या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ८ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या

म्हापसा - सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसी जागतीक क्रिकेट स्पर्धेवर सुरु असलेल्या जुगारावर कळंगुट पोलिसांनी छापा मारून पर्दाफाश केला आहे.  गौरावाडा- कळंगुट येथील एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. केलेल्या कारवाईत दोघा संशयितांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यातआलेल्या संशयितात प्रजेश रामचंद्र ( वय ३६ ,

उडपी- कर्नाटक ) तसेच   सुमान हर्षित ( वय २६ कर्नाटक ) यांचा समावेश आहे. निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संपन्न झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश दरम्यान सुरु असलेल्या सामन्या दरम्यान गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ८ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पुढील तपास कार्य उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक राजाराम बागकर यांच्याकडून सुरु करण्यात आलेआहे.