शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:05 IST

विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी फोंडा शहरात पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : "भारतात आतापर्यंत आलेल्या सरकारांनी लोकांना फक्त आश्वासने देण्याचे काम केले. जाहीरनाम्यात दिलेली वचने त्यांना पाळता आली नाहीत. मात्र, भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले,' असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी फोंडा शहरात पोहोचली. त्यावेळी नगरपालिका आवारात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सरकारने जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही, हे पाहण्यासाठी आमचे सरकार धडपडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासंदर्भात जी गॅरंटी दिली होती, ती गॅरंटी खरंच लोकांपर्यंत पोहोचली की नाही याची गॅरंटी करून घेण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषिमंत्री रवी नाईक, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, सरपंच संजना नाईक, भाजप मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ दळवी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सर्वांना विकसित भारत संदर्भात शपथ दिली. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. शैलेश बोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत