शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आई-बाबांचा एकुलता एक लाडका गेला; गावात हळहळ

By आप्पा बुवा | Updated: October 25, 2023 18:32 IST

सदरचे वृत्त समजतात पिसगळ गावावर शोककळा पसरली.

फोंडा: गुरुवारी रात्री अपघातात जखमी झालेल्या भूषण सूर्यकांत गावडे(वय 22) यांचे मंगळवारी रात्री उशिरा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये निधन झाले असून, आई बाबाचा एकुलता एक पुत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्तानुसार  पिसगळ प्रियोळ येथील भूषण सूर्यकांत गावडे हा गुरुवारी आपली दुचाकी (क्रमांक जीए -०५- सी - ९०९२) घेऊन घरी जात असताना,कोने येथे रस्त्याकडेच्या झाडावर त्याची जोरदार धडक बसली होती. सदर अपघातात त्याच्या डोक्याला मार बसला होता. मागचे सहा दिवस त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. सदरचे वृत्त समजतात पिसगळ गावावर शोककळा पसरली.

एकुलता एक

भूषण गावडे  हा  आई-बाबांचा एकुलता एक होता. त्याचे वडील सूर्यकांत गावडे हे वीज खात्यात कामाला आहेत. तर आई गृहिणी आहे. भूषण ने काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा एकदा तांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी  त्याने आयटीआय मध्ये प्रवेश घेतला होता. आयटीआय पूर्ण करून एक चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न तो व त्याचे कुटुंबीय पहात होते. परंतु त्यांच्या स्वप्नावर काळाने घाला घातला. बुधवारी दुपारी भूषण याचे पार्थिव पिसगळ गावात पोहोचताच लोकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला अंतिम निरोप दिला. चारच्या दरम्यान त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा