शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:33 IST

बांदोडकर यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनीच आधुनिक गोव्याचा पाया रोवला. गोवा मुक्तिनंतर भाऊसाहेबांनी प्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा यावर भर दिला आहे. आज आमचे सरकारही गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाऊसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बुधवारी बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त पणजी येथील जुन्या सचिवालयानजिक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांदोडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी वीज मंत्री सुदिन ढवळीकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मिरामार येथील समाधीचे नूतनीकरण सुरू

मुख्यमंत्री म्हणाले की, प्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष देऊन माजी मुख्यमंत्री बांदोडकर यांनी खऱ्या अर्थाने अत्याधुनिक गोव्याचा पाया रोवला. भाऊसाहेबांचे योगदान आणि ज्ञान भावी पिढीला राज्याच्या विकासासाठी प्रेरणा देत राहील. भाऊसाहेबांच्या मिरामार येथील समाधीच्या नूतनीकरणाचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे त्याठिकाणी जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला नाही. पुढील वर्षापर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बांदोडकर जयंतीनिमित्त तेथे कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत