शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बीच व्हिजिल ॲप’ आता लोकांसाठीही खुले, किनाऱ्यांवर गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई - रोहन खंवटे :

By किशोर कुबल | Updated: December 5, 2023 12:46 IST

Goa: गोव्याचे पर्यटन खाते लवकरच ‘बीच व्हिजिल ॲप’ लोकांसाठी खुले करणार असून या अॅपवर किनाय्रांवरील गैरप्रकार किंवा अस्वच्छता अथवा कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.

- किशोर कुबल पणजी :  गोव्याचे पर्यटन खाते लवकरच ‘बीच व्हिजिल ॲप’ लोकांसाठी खुले करणार असून या अॅपवर किनाय्रांवरील गैरप्रकार किंवा अस्वच्छता अथवा कायद्याचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. पर्यटकांकडून घातला जाणारा धिंगाणा तसेच गैरवर्तन याबद्दल विचारले असता वरील माहिती देताना खंवटे म्हणाले कि, ‘यापुढे लोक अशा प्रकरणांमध्ये ॲपवर तक्रार करु शकतात. तात्काळ कारवाई केली जाईल.’

खंवटे म्हणाले की,‘ बीच व्हिजिल ॲप’ आतापर्यंत केवळ पर्यटन विभागाचे अधिकारी, शॅक व्यावसायिक, जीवरक्षक, पोलिस यांच्यापुरतेच मर्यादित होते. येत्या काही दिवसात आम्ही ते जनतेसाठी खुले करणार आहोत. आम्हाला स्वयंपोषक व जबाबदार पर्यटन हवे आहे. पर्यटकांचा कोणताही धिंगाणा खपवून घेतला जाणार नाही.’

खंवटे म्हणाले कि, ‘गोव्यात मौजमजा करण्यासाठी येणाय्रा पर्यटकांनी जबाबदारीने वागावे, अशी आमची अपेक्षा आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो. रात्री उशिरा काही घडले तर किनाय्रावर तैनात असलेले आयआरबी पोलिस मदतीला धावतात. १३६४ क्रमांकावर हेल्पलाइन २४ तास चालू असते.’

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन