शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बार्देस, पेडणेत पाणीबाणी

By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या संयुक्त तिळारी प्रकल्पावर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धरणाचे पाणी

पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या संयुक्त तिळारी प्रकल्पावर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धरणाचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे ठरले आहे. अस्नोडा आणि चांदेल प्रक्रिया प्रकल्प सर्वस्वी तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने पुढील काळात बार्देस आणि पेडणे तालुक्यातील लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. तीन वर्षांत अस्नोडा प्रकल्पाला ३८९ दिवस तर चांदेल प्रकल्पाला तब्बल ६५८ दिवस पाणी मिळाले नसल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अस्नोड्याच्या ११५ एमएलडी प्रकल्पाला आणि चांदेल येथील १५ एमएलडी प्रकल्पाला तिळारीच्या कालव्यातून पाणी पुरवले जाते. एप्रिल-मे महिन्यात तर या दोन्ही पाणी प्रकल्पांची मदार ‘तिळारी’वरच असते. हणखणे, इब्रामपूर, हसापूर, कासारवर्णे भागात शेतकरी तिळारीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी करीत आहेत. डाव्या कालव्यातून साळ, वडावल, लाटंबार्से, मेणकुरे, बोर्डे भागातही शेती, बागायतींसाठी तिळारीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. (प्रतिनिधी)